Ajunhi Barsat Aahe | 9th Oct Episode Highlight | आदिराजच्या लग्नाची बातमी मीराला समजणार | Sony Marathi

2021-10-12 4

सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत वनिता मीरासमोर सानिकाचा विषय काढते,. आदिराजचं लग्न ठरल्याचं सानिकाला समजणार का? काय घडणार मालिकेत बघूया. Reporter : Kimaya Dhawan, Video Editor : Ganesh Thale